महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या कॉमन आहे.
पुरुषांचे केस गळायला लागल्यावर त्यांना टक्कल पडते, त्यामुळे त्यांचा लूक बिघडतो.
पुरुषांचे केस का गळतात? या केसगळतीवर उपाय काय ते जाणून घ्या.
वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू आणि साबण वापरल्याने केस गळू शकतात.
डाएट हे सुद्धा केस गळण्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं.
हेअर कलर केल्याने त्यातील केमिकलमुळेही केस गळतात.
कंडीशनर केसांच्या मुळांना लावल्यानेही पुरुषांचे केस गळू शकतात.
कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते.
कंडीशनर कधीही टाळूला लावू नये, केमिकल असलेली प्रॉडक्ट्स वापरू नये.