अळीव खाणं महिलांसाठी फायदेशीर आहे. पोषक तत्त्व शरीरातील अनेक आजार दूर करतात.
अळीवामध्ये व्हिटामिन ए,बी,ई असते, फायबर आणि हेल्दी फॅट्स शरीरासाठी फायदेशीर आहेत.
अळीव खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रोगांशी लढण्यास मदत होते.
डायबिटीज असलेल्या महिलांनी अळीव नक्की खावे, ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
अळीवामुळे हाडांना मजबूती मिळते. यामध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते.
पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या दूर होते.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अॅनिमियाची समस्या दूर होते.
त्यामुळे महिलांनी अळीव नक्की खावे, खूप फायदेशीर आहे.