भाज्यांची चव वाढवण्यासाठी काळ्या वेलचीचा वापर करतात.
या वेलचीत फायबर,अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत.
काळी वेलची रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी वेलची बारीक करून कोमट पाण्यात घालून मिक्स करा. आता ते गाळून प्या.
डिटॉक्स करण्यासाठी वेलचीच्या पाण्याची मदत होते.
इम्युनिटी वाढते त्यामुळे पोटाची चरबी बर्न होते, वजन कमी होण्यास मदत होते.
पचनासाठी काळी वेलची उत्तम मानली जाते. बद्धकोष्ठता, गॅस, एसिडीटी या समस्या दूर होतात.
फुफ्फुसांसाठीही खूप फायदेशीर आहे. संसर्ग आणि कफ कमी होण्यास मदत होते.
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचेची एलर्जी, इन्फेक्शनपासून आराम मिळेल.
वेलचीचे पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी, दात आणि हिरड्यांच्या संसर्गापासून आराम मिळू शकतो.