उच्च रक्तदाबामुळे हार्टवरील प्रेशर वाढते.

बापी वाढणं हे हार्ट अटॅक येण्याचं कारण ठरू शकतं.

काही नैसर्गिक उपचार पद्धतींनी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकतात.

रोज 30 मिनिटे एक्सरसाइज केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मीठ कमी खा.

वजन नियंत्रणात ठेवून तणावमुक्त राहा.

धूम्रपान सोडल्यास रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

दारू सोडल्यासही उच्च रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते.

ब्लड प्रेशरची वेळोवेळी तपासणी करावी.