चिया सीड्स पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहेत.
यामध्ये अनेक आरोग्यपूर्ण रेसिपी समाविष्ट आहेत.
चिया सीड्स फायबर, प्रोटीन आणि ओमेगा-3 फॅटी एसिड उपयुक्त आहेत.
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा डाएटमध्ये उपयोग करतात.
यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम असते.
दिवसभरात 28 ग्रॅम चिया सीड्स म्हणजेच 2 ते 3 चमचे खावे.
चिया सीड्स खाल्ल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
वेट लॉससाठी चिया सीड्स पाण्यात भिजवून खाव्यात.
सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्स खाव्यात.