पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
अशावेळी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
या भाज्या डाएटमध्ये समाविष्ट केल्यास आरोग्याला फायदा होतो.
ब्रोकोलीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन सी आणि केसुद्धा असते.
पालकाच्या भाजीत प्रोटीन जास्त प्रमाणात आढळते. पावसाळ्यात इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी उत्तम.
मटार बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात.
मटारमध्ये मॅग्नेशियम, लोह आणि झिंक असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
या 3 भाज्या डाएटमध्ये समाविष्ट केल्यास प्रोटीनची कमतरता भासणार नाही.