सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये आपण आरोग्याची नीट काळजी घेत नाही.

त्यामुळे अनेक आजारांना बळी पडावं लागतंय.

गरजेपेक्षा जास्त साखर शरीरासाठी हानिकारक आहे.

डायबिटीजच्या रुग्णांना गोडापासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिला जातो.

साखरेऐवजी गूळ वापरण्यास सुरुवात करा.

गुळामध्ये लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसारखी पोषकतत्त्व असतात.

आरोग्यासाठी कोकोनट शुगर हासुद्धा चांगला पर्याय आहे.

मधसुधा एक चांगला ऑप्शन आहे .

मधामध्ये व्हिटामिन सी,बी, अँटीऑक्सिडंट्स, एंजाइम्ससारखे गुण असतात.