कारलं चवीला कडू असला तरी त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

कारल्याचा ज्यूस पिण्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहोत.

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते, त्यामुळे डायबिटीजही नियंत्रणात राहतो.  

उत्तम डायजेशनसाठीही कारल्याचा ज्यूष औषध मानलं जातं.

कारल्यात कॅलरीचं प्रमाण अंत्यत कमी आहे. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते.

कारल्याच्या रसामध्ये असे घटक आढळतात जे रक्त शुद्ध करण्यास मदत करतात.

कारल्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते.

या व्हिटामिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.