पोटासाठी दह्यात मिक्स करा हा पदार्थ

Health

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

पचनाच्या समस्या असल्यास दह्यात मिक्स करा हा पदार्थ

पचन

Picture Credit: X/BCCI 

गॅस, अपचन आणि इतर समस्यांवरील उपायासाठी हे रामबाण औषध

गॅस

Picture Credit: X/BCCI

रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी दह्यात 1 ते 2 चमचे इसबगोल मिक्स करा

इसबगोल

Picture Credit: X/BCCI

इसबगोलमध्ये फायबर असते, आतड्यांमधील घाण स्वच्छ होते

फायबर

Picture Credit: X/BCCI

बद्धकोष्ठता दूर होते, पचन सहज होते, हलके वाटते

बद्धकोष्ठता

Picture Credit: X/BCCI

इसबगोल दह्यात मिक्स करून लगेच खा, जास्त वेळ ठेवू नये

लगेच खा

Picture Credit: X/BCCI

दह्याची एलर्जी किंवा पोटात अल्सर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

एलर्जी

Picture Credit: X/BCCI