शेवग्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्याचे फायदे जाणून घेऊया.

शेवग्याच्या पानांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

2 कप पाण्यात 10 ते 12 शेवग्याची पानं टाकून उकळवा, लिंबू आणि मध टाकून प्या.

शरीरातील हार्मोनल बॅलेंन्स करण्यासाठी हे पाणी मदत करते.

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी शेवग्याचं पाणी फायदेशीर आहे. 

शेवग्याच्या पानांचं पाणी प्यायल्याने कर्क रोगाची शक्यता कमी होते.

शेवग्याचं पाणी प्यायल्याने कॉलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

हे पाणी प्यायल्याने दृदय आणि यकृताशी संबंधित आजार, जळजळ कमी होते.