कांद्यात अनेक पोषकतत्त्व असतात, मात्र जास्त प्रमाणात खाल्लायस नुकसान होते.
कच्चा कांदा खाल्ल्याने दुर्गंधीचा त्रास होतो. त्यामुळे अनेकवेळा लोकांना पेच सहन करावा लागतो.
बद्धकोष्ठता, पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
कांद्याचे जास्त सेवन केल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.
जास्त कांदा खाल्ल्याने बॅक्टेरियाच्या समस्या वाढतात, आतड्यांवर परिणाम होतो
काही वेळा कच्च्या कांद्याचे जास्त सेवन केल्याने लोक पोटदुखीची तक्रार करू शकतात.
कच्च्या कांद्याच्या अतिसेवनामुळे कधीकधी पोट फुगणे आणि सूज येण्याचा त्रास होऊ शकतो.
पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. छातीत जळजळ होऊ शकते.