मेथीमध्ये कॅल्शिअम,फायबर,व्हिटामिन बी6,सी, असते.

वेगवेगळ्या प्रकारे मेथी स्वयंपाकात वापरली जाते, भाजून खाल्ल्यास जास्त उपयुक्त.

भाजलेली मेथी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फायबर आढळते.

भाजलेल्या मेथीचे सेवन त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. रक्त शुद्ध होते आणि पिंपल्स दूर होतात.

मेथीमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

केसांच्या आरोग्यासाठी मेथी खूप फायदेशीर आहे. लांब आणि दाट होतात.

भाजलेल्या मेथीच्या दाण्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठीही भाजलेले मेथी दाणे उत्तम.

भाजलेल्या मेथीच्या दाण्यामुळे अनेक फायदे होतात आरोग्याला.