केशर एक गुणकारी मसाला आहे जो फायदेशीर मानला जातो.
केशराचे पाणी रोज प्यायल्यास आश्चर्यकारक फायदे होतात.
केशरमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, ए, लोह, प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात.
केशराचे पाणी रोज प्यायल्याने वाढलेले वजन कमी होऊ लागते.
मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
तणाव कमी करण्यासाठी केशरचे पाणी रोज प्यावे.
स्किन ग्लोइंग करण्यासाठी केशराचे पाणी उपयुक्त आहे.
केशराचं पाणी प्यायल्याने शरीराला याचे खूप फायदे होतात.