अंजीर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे, हे सर्वात शक्तिशाली ड्रायफ्रूट मानले जाते.
व्हिटामिन ए,बी,सी, के, कॅल्शिअम, लोह, अशी पोषत तत्त्व अंजीरमध्ये आहेत.
सलग 15 दिवस तुम्ही 2 अंजीर खाल्लेत तर तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.
ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे अशा सर्वांसाठी अंजीर फायदेशीर आहे.
वाढत्या वजनाने हैराण असाल तर 2 अंजीर तुमचे वजन झपाट्याने कमी करेल.
15 दिवस रोज 2 अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
अंजीर हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.
असा हा अंजीर भिजवून खाल्ल्यास जास्त फायदा होतो.