पचनासंबंधी अनेकांच्या तक्रारी असतात. जाणून घ्या उपाय

स्वयंपाकघरातील अनेक मसाले पचनासाठी फायदेशीर आहेत.

बडीशेपमधील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

हिंगामधील कार्मिनिटिव्ह पाचक एंजाइम सक्रिय करण्यास मदत करते.

ओव्यामध्ये थायमॉल असते जे पचनाच्या समस्यांपासून आराम देते. 

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मामुळे आतड्यांची जळजळ कमी होते.

जीऱ्यामुळे एसिडीटी कमी होते, त्यामुळे गॅसची समस्याही राहात नाही.

धण्यामुळे पोटाची जळजळ, उष्णता कमी होण्यास, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

या मसाल्यांमुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होण्यास मदत होते.