केसांवर चिया सिड्स लावल्यास त्यांना पोषण मिळतं.

चिया सिड्स, खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवा,केसांना लावा.

चिया सिड्समध्ये फायबर, ओमेगा 3 फॅटी एसिड्स,जीवनसत्त्व असतात.

केस गळती थांबवण्यासाठी चिया सिड्समधले घटक उपयोगी पडतात.

चिया सिड्समध्ये असलेल्या झिंकमुळे केस दाट, मजबूत होतात.

चिया सिड्समधील पोषक तत्त्व टाळूवरील सूज कमी करतात.

केस गळण्याचा त्रास होत असल्यास उन्हाळ्यात चिया सिड्सचा वापर करा.