चहाचे 3 हजारापेक्षा जास्त प्रकार आहेत.

पाण्यानंतर जगात सर्वाधिक प्यायले जाणारे हे पेय आहे.

चहामुळे ब्लड प्रेशर कमी होते, हॉर्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका कमी होतो.

तर कॉफी एनर्जी लेव्हल बूस्ट करण्यासाठी मदत करते.

कॉफीमध्ये असे घटक आढळतात जे टाइप 2 डायबिटीज, नैराश्य, वेट लॉस या आजारांवर मात करण्यास मदत करतात.

चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, परंतु त्यांचे प्रमाण चहापेक्षा कमी असते.

जेव्हा चहा आणि कॉफी कच्च्या स्वरूपात असते तेव्हा कॅफिन समान प्रमाणात आढळते.

मात्र तयार झाल्यानंतर कॉफीच्या तुलनेत चहामधील कॅफिन कमी होते.