देशात अनेक भागात उष्णता आहे. नागरिकांचे हाल होत आहेत.
राजस्थानाच्या काही शहरांमध्ये तापमान 50 डिग्रीवर पारा पोहोचलाय.
उष्माघातापासून वाचण्यासाठी लोकांना घरातच राहावे लागत आहे.
ही 5 ड्रिंक्स प्यायल्यामुळे उष्णतेपासून मुक्ती मिळेल.
शिंकजी प्यायल्याने गरमीपासून आराम मिळतो.
सैंधव मीठासोबत कलिंगड खाणं उष्णतेवर योग्य उपाय आहे.
जिरं पावडर आणि सैंधव मीठ घालून ताक प्या. उष्णतेवर औषध.
नारळ पाणी प्यायल्यानेही उष्णतेचा त्रास होणार नाही.
बेलाचा ज्यूस प्यायल्यानेही उष्णतेपासून दिलासा मिळतो.