www.navarashtra.com

Published Feb 03,  2025

By  Shilpa Apte

चहाची सवय सुटण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Pic Credit -  iStock

अँटी-ऑक्सिडंट्समुळे मूड फ्रेश होण्यास मदत, वेट लॉससाठी फायदेशीर

चहा

चहा फायदेशीर असला तरी त्याची सवय लागणं शरीरासाठी घातकही ठरू शकते

चहाची सवय

ब्लोटिंग, जळजळ, झोपेवर परिणाम या समस्या निर्माण होऊ शकतात

छातीत जळजळ

तुम्हालाही अतिप्रमाणात चहा पिण्याची सवय असेल तर ती सोडवण्यासाठी या टिप्स

टिप्स

जेव्हा चहा पिण्याची इच्छा होईल तेव्हा फळं खावी, त्यामुळे क्रेविंग कमी होते

फळं खावीत

चहाचं प्रमाण कमी-कमी करत यावं, आणि एका ठराविक वेळेनंतर चहा पिणं बंद करावं

योग्य प्रमाण

हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, लिंबूपाणी, स्मूदी आणि गोल्डन मिल्क प्यावे

गोल्डन मिल्क

शेवग्याच्या शेंगांची भाजी खा, भासणार नाही रक्ताची कमतरता