टॉयलेटमध्ये जाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.

दिवसातून 4 ते 6 वेळा किंवा जास्तीत जास्त 10 वेळा टॉयलेटला जाणं योग्य मानलं जातं. 

जर तुमची किडनी व्यवस्थित काम करत नसेल किंवा पुरेसे रक्त मिळत नसेल, त्रास होऊ शकतो.

जर तुमचा युरिनरी ट्रॅकची समस्या असेल तर तुम्हाला टॉयलेटला कमी वेळा लागते त्यामुळे त्रास होऊ शकतो.

शरीरात पाणी कमी असेल तर टॉयलेटला कमी होते. त्यामुळे उलट्या, ताप येऊ शकतो.

मधुमेह, कमी रक्तदाब, किडनीचे आजार असलेल्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

जर तुम्हाला टॉयलेटला जाण्याची समस्या असेल तर लाईफस्टाइल आणि आहार सुधारा.

त्यामुळे जर तुम्हाला युरिनला कमी होत असेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.