औषधीय गुण असलेली तुळस शरीरासाठी फायदेशीर आहे. अनेक रोग दूर होतात.
तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात.
पावसाळ्यात होणारी सर्दी,खोकला यापूसन तुळस आराम देते.
पचनक्रिया नीट होण्यासाठीही तुळस अत्यंत फायदेशीर आहे.
मानसिक आरोग्यासाठीही तुळशी उत्तम आहे. अॅडाप्टोजेनमुळे मानसिक आरोग्य सुधारते.
तुऴशीचा चहा प्यायल्याने इम्युनिटी बूस्ट होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी तुळशीची पाने फायदेशीर आहेत. शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते, साखर नियंत्रणात राहते.
तुळशीच्या पानांचा काढा बनून प्यायल्यास शरीराला फायदा होतो.
तुळशीच्या पानांचा असा उपयोग केल्यास नक्की फायदा होईल.