पावसाळ्यात काळी मिरी आहारात असल्यामुळे  आरोग्यसाठी खूप फायदे होतात.

काळ्या मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार वाढतात. काळी मिरी आहारात असल्याने तुमचं आजारांपासून संरक्षण होतं.

पावसाळ्यात  काळी मिरी कफनाशक म्हणून उपयुक्त ठरते.

काळी मिरी पावसाळ्यात आहारात असल्याने तुमची पचनशक्ती सुधारते.

शरीरातील पोषकतत्वांची जैवउपलब्धता वाढवण्यासाठी काळी मिरी उपयुक्त आहे.

काळ्या मिरीत असलेल्या गुणधर्मांमुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.

पोटदुखीचे आजार रोखण्यास आणि अन्नघटकांचे विघटन करण्यास काळी मिरी मदत करते.

काळ्या मिरीमुळे फ्लूसारख्या आजारांपासून संरक्षण होते.