अशक्तपणा दूर करण्यासाठी काय खावे जाणून घ्या.
फिट राहण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तंदुरुस्त राहण्यासाठी पोषक आहार घ्यावा.
व्हिटामिन B-12 आणि व्हिटामिन डी मुळे अशक्तपणा येतो.
अशक्तपणा दूर करण्यासाठी पोषक डाएट घेणं गरजेचं आहे.
दूध,दही,पनीर,ताकसारखी डेअरी प्रॉडक्ट्स डाएटमध्ये घ्या.
अशक्तपणा दूर करण्यासाठी नट्स खाणंही उत्तम पर्याय आहे.
प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेटने परिपूर्ण असलेले चणे थकवा दूर करतात.
अंड्यामध्येही व्हिटामिन B-12 असते, जे शरीरासाठी उपयोगी ठरते.
हेल्दी राहण्यासाठी पोषक आहार घेणं गरजेचं आहे.