बी 12 शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते.

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची पातळी 300 pg/ml पेक्षा जास्त असावी. B12 ची पातळी 200 pg/ml म्हणजे शरीरात B-12 कमतरता आहे.

थकवा, अशक्तपणा, चेहरा पिवळा पडणे, चक्कर, डोकेदुखी ही B-12 ची कमतरता असल्याची लक्षणं.

दूध, चीज, अंडी, दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा.

मशरूममध्येही व्हिटामिन B-12 असते, त्यामुळे मशरूम नक्की खा.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी सॅल्मनचे सेवन केले जाऊ शकते. त्यात अनेक पोषक घटक आढळतात.

ब्रोकोलीमध्येही B-12 व्हिटामिन आढळते, जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.

ओट्समध्येही व्हिटामिन B-12 आढळते, त्यामुळे ओट्स हासुद्धा चांगला ऑप्शन आहे.

या पदार्थांमुळे शरीरातील B-12 ची पातळी वाढण्यास मदत होते