व्हिटामिन बी12 रेड ब्लड सेल्स, मेंदू, मज्जातंतूच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
दही व्हिटामिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. आहारात दह्याचा समावेश केल्याने शरीराला व्हिटॅमिन बी 12, प्रोबायोटिक्स मिळतात.
गाईच्या दुधात व्हिटामिन बी 12 देखील असते. वृद्धत्वाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
व्हिटामिन बी 12 फोर्टिफाइड सोया दूध देखील आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.
या फोर्टिफाइड दुधामध्ये व्हिटामिन बी 12 भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मेटाबॉलिझम वाढते.
तृणधान्याचा डाएटमध्ये समावेश करा. आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
व्हिटामिन बी 12 फोर्टिफाइड फळांच्या रसांमधून देखील मिळू शकते.
व्हिटॅमिन बी 12 फोर्टिफाइड ज्यूस संपूर्ण आरोग्याला फायदे देतात आणि ते निरोगी ठेवतात.