व्हिटामिन डी शरीरासाठी अत्यंत पोषक तत्त्व मानले जाते.

कॅल्शिअम शोषून घेण्यासाठी हे व्हिटामिन अत्यंत फायदेशीर आहे.

हाडांच्या बळकटीसाठी व्हिटामिन डी गरजेचं आहे.

व्हिटामिन डी ची कमतरता असल्यास सप्लीमेंट दिल्या जातात.

शास्त्रज्ञांच्या मते, या सप्लिमेंट्समुळे मुलांची हाडे मजबूत होत नाहीत.

व्हिटॅमिन डी पूरक मुलांमध्ये हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी करत नाही.

या सप्लीमेंट्समुळे मुलांना कोणताही फायदा होत नाही.

मात्र, मोठ्यांसाठी ही सप्लीमेंट्स प्रभावी आहेत.