बदाम व्हिटॅमिन इ चा समृद्ध स्रोत आहे. हे स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते
सूर्यफुलाच्या बियांमध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. ते सलाड किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता.
पालकामध्ये अनेक पोषक घटक असले तरी ते व्हिटॅमिन ईचा समृद्ध स्रोत देखील आहे.
एवोकॅडो हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे.
पीनट बटर हे व्हिटॅमिन ई चा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक स्त्रोत आहे.
हेझलनट्स देखील व्हिटॅमिन ईचा स्रोत आहे. हे स्नॅक म्हणून खाता येते.
ब्रोकोली ही आणखी एक हिरवी भाजी आहे जी व्हिटॅमिन ईने समृद्ध आहे.
किवी फळ देखील व्हिटॅमिन ईचा स्त्रोत आहे, ते रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयोगी पडते.
पाइन नट्समध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. ते सॅलड, पेस्टो किंवा स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकतात.
शेंगदाणे देखील व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्त्रोत आहे.