मुलांचा विकास होण्यासाठी अनेक पोषक तत्त्वांची आवश्यकता असते.
व्हिटामिन डी युक्त बदाम, मशरूम, मुलांच्या डाएटमध्ये समाविष्ट करावे. हाडं आणि दातांना मजबूती मिळते.
दूध,दही, अंडी,बीन्स मधून व्हिटामिन बी ची कमतरता पूर्ण होते. मानसिक आरोग्य चांगले राहते.
निरोगी राहण्यासाठी आहारात रताळं, गाजर या व्हिटामिन ए युक्त भाज्यांचा समावेश करा.
टोमॅटो, फ्लॉवर आणि व्हिटॅमिन के समृद्ध वाटाणासारख्या भाज्या डाएटमध्ये खा.
लिंबू, पेरू,संत्र ही व्हिटामिन सीयुक्त फळं इम्युनिटी बूस्ट करतात.
मोहरी, शेंगदाणे, बदाम आणि व्हिटॅमिन ईसमृद्ध भोपळ्याच्या बिया निरोगी ठेवतात.
मुलांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आहारात लोह, फायबर, कॅल्शियम, ओमेगा 3 वापरावे.
या जीवनसत्त्वांचा मुलांच्या आहारात समावेश करावा.