अनेकांना बारीक असल्यामुळे इतरांच्या चेष्टेला सामोरं जावं लागतं.
त्यामुळे तुमच्यातला आत्मविश्वासही कमी होतो.
या सुपरफूड्समुळे तुमचं वजनही वाढेल आणि व्यक्तीमत्त्वही सुधारेल.
डाएटमध्ये ड्राय फ्रूटसा समावेश करा. त्यामुळे शक्ती मिळते.
काजू, बदाम, पिस्तामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी आणि फॅट असतात.
ब्रेकफास्टमध्ये कॉर्न,बीन्स,रताळं,बीन्स यांचा समावेश करा.
वजन वाढण्यासाठी डाएटमध्ये दूध, दही,पनीर नक्की खा.
एवोकॅडोमध्ये फायबर आणि फॅट असतात. त्यामुळे तुमचे वजनही वाढते.
बारीक असण्याच्या समस्येसाठी डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करा.