लाल कांदापेक्षाही पांढरा कांदा जास्त फायदेशीर आहे.

पांढऱ्या कांद्यामध्ये पोटॅशिअम,फॉस्फरस, व्हिटामिन ए,सी असते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी पांढरा कायदा उत्तम आहे.

पोटातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते, पचनक्रिया सुधारते.

केस गळती, कोंडा या समस्यांवर रामबाण उपाय आहे पांढरा कांदा.

हृदयाशी संबंधित आजारही पांढऱ्या कांद्यामुळे दूर होतात.

पांढऱ्या कांद्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

एवढंच नाही तर रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत होते.