शरीरातील रक्ताच्या कमतरतेवर योगासनाची मदत घेऊ शकता.
योगासनं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ही योगासनं करा.
प्राणायाम केल्याने ऑक्सिजन लेव्हल वाढते, रक्तसुद्धा वाढते.
अनुलोम-विलोम केल्याने स्नायू लवचिक होतात. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात आणि तणाव आणि चिंता कमी होते.
कपालभाती केल्याने रक्त वाढते आणि पोटाची चरबी कमी होते. वजन झपाट्याने कमी होते.
सर्वांगासन केल्याने शरीरात रक्त वाढते. पाठीचा कणा मजबूत होतो.
योगासनांसोबतच डाएट करणंसुद्धा गरजेचं आहे. लोहयुक्त डाएट असावं.