या योगासनांच्या मदतीने नसा मोकळ्या करण्यासाठी मदत होऊ शकते.

योगासनं केल्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते.

सुप्त मत्स्येंद्रासनामुळे नसांवर ताण येतो, ते वेदनांपासून आराम देते, पाठीचा कणा मजबूत करते.

अधोमुख श्वान आसनामुळे रक्तप्रवाह वाढतो, नसा ताण्यासाठी हे चांगलं आसन आहे.

हलासनामुळे मेंदूच्या नसांनाही शांती मिळते, तणावमुक्त राहू शकता.

वज्रासनाने पाठीच्या आणि खालच्या शरीराच्या नसा मजबूत करता येतात.

भुजंगासन केल्याने सायटिकाच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पोटाची चरबी कमी होते.

या आसनांच्या मदतीने शरीरातील नसा मोकळ्या होतील