हेल्दी राहण्यासाठी योगा करणं अत्यंत गरजेचं आहे.

योगा तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंथरुणावरच करू शकता.

अंथरुणावर योगासने करणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. अनेक योगासनं अंथरुणावर करता येतात.

शवासन, बालासन, कपोतासन, नौकासन, वज्रासन ही योगासनं अंथरुणातच करू शकता.

अंथरुणावर योगा केल्याने तुमचा बराच वेळ वाचतो. पण तरीही योगासनासाठी किमान 20 ते 25 मिनिटे वेळ द्यावा.

अंथरुणावर योगा करण्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे.

अंथरुणावर योगा केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

तणाव दूर होतो, शरीर दुखण्यापासू आराम मिळतो, पाठीचा कणा लवचिक होतो.