काळी मिरी आणि तूप हे भारतीय स्वयंपाकघरातील खूप महत्त्वाचे पदार्थ आहेत.
मिरपूड आणि तूप यांच्या मिश्रणाने आरोग्याला काय फायदे होतात जाणून घ्या.
जशी काळी मिरी शरीरासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे तूपसुद्धा.
तूप बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकते.
काळ्या मिरिमध्ये पाइपरिन ते एंझाइमचे प्रमाण वाढवते, तुपात मिसळून खाल्ल्यास पचनशक्ती वाढते.
वजन कमी करण्यासाठी तूप उपयुक्त मानले जाते. भूक नियंत्रित करते.
तुपात ओ
मेगा-3 फॅटी अॅसिड असते. जे मानसिक आरोग्य चांगले, आणि एकाग्रता वाढवते.
हेल्दी राहण्यसाठी तूप आण मिरपूडचं मिश्रण नक्की ट्राय करा.