निरोगी राहण्यासाठी फळ खाणं खूप महत्त्वाचं आहे

सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सफरचंदामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन बी असते.

सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

या ज्यूसमुळे फुफ्फुसांचे आजार कमी होतात.

डोळ्यांसाठीही सफरचंदाचा ज्यूस फायदेशीर आहे.

बद्धकोष्ठता असलेल्यांनी सफरचंदाचा ज्यूस प्यावा.

वजन कमी करण्यासाठीही सफरचंदाचा ज्यूस गुणकारी आहे.