www.navarashtra.com

Published Jan 04,  2025

By  Shilpa Apte

ब्रेकफास्टमध्ये महिनाभर मखाणे खाल्ल्याने काय होते?

Pic Credit -   Instagram

सुखी आयुष्यासाठी हेल्दी राहणं महत्त्वाचं असतं

हेल्दी

हेल्दी ब्रेकफास्ट न केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्टमध्ये मखाणा खाल्ल्याने शरीराला भरपूर एनर्जी मिळते

एनर्जी

रोज मखाणा आणि दूध खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात

मखाणा-दूध

मखाण्यातील कार्बोहायड्रेटमुळे ऊर्जा मिळते 

कार्बोहायड्रेट

मखाणा-दूध रोज खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

वजनावर नियंत्रण

.

हाडांच्या मजबूतीसाठी मखाणा-दूध ब्रेकफास्टमध्ये खा, कॅल्शिअम मुबलक असते

मजबूत हाडं

.

मकर संक्रांतीला या 3 राशीचं नशीब पालटणार, भरपूर कमाई