डबल Chin असल्यास ही योगासनं करून डबल Chin घालवता येते.
भुजंगासनामुळे रक्ताभिसरण वाढतं, गळ्याजवळचे फॅट कमी होतात.
ताडासनामुळे गळा आणि चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
मत्स्यासनमुळे जॉ लाइन जवळचे फॅट बर्न होतात.
चक्रासनामुळे मान आणि जॉ लाइनचे फॅट कमी होण्यास मदत होते.
उष्ट्रासन नियमित केल्यास डलब Chin कमी करण्यास मदत होते.
थायरॉईड आणि गळ्याजवळची चरबी कमी करण्यासाठी सिंहासन उत्तम
हलासनामुळे रक्ताभिसरण वाढतं, गळ्याजवळची चरबीही कमी होते.
ही योगासनं नियमित केल्यास डबल Chin ची समस्या नक्की कमी होते.