www.navarashtra.com

Published August 11, 2024

By  Suruchi Kadam

कोरफडचा रस प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे

कोरफडचा रस प्यायल्यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होते.

त्वचा 

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी कोरफड अतिशय गुणकारी आहे.

केस

पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित कोरफडचा रस प्यावा.

पचनक्रिया 

कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कोरफडचा रस प्यावा.

रोगप्रतिकारशक्ती

अनेक लोक कोरफडचा रस डिटॉक्स पेय म्हणून पितात.

डिटॉक्स पेय

कोरफडचा रसात असलेले गुणधर्म त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करते.

वृद्धत्व विरोधी गुणधर्म

वाढलेले वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर कोरफडचा रस प्यावा.

वजन