www.navarashtra.com

Published Oct 21,  2024

By  Shilpa Apte

फ्रूट जॅम आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो

Pic Credit -   iStock

व्हिटामिन सी, बी12, लोह, कार्बोहायड्रेट असे घटक फ्रूट जॅमममध्ये आढळतात

पोषक घटक

काही जॅम फळांमधील नैसर्गिक साखरेपासून बनवले जातात

नैसर्गिक साखर

फळांमधील फायबरमुळे पचनसंस्था चांगले काम करते, एनर्जी मिळते

पचन

जॅममधील पोषक घटकांमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात, ब्लड सेल्स निर्माण करण्यात मदत

ब्लड प्रेशर

कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते, त्यामुळे हार्ट हेल्दी राहण्यास उपयुक्त

हार्ट

.

केस हेल्दी राहण्यासाठीही जॅममधील पोषक घटक मदत करतात

केसांना फायदा

ग्लोइंग स्किन आणि हेल्दी नखांसाठीही फ्रूट जॅम मदत करतात

स्किन, नखं

फ्रूट जॅम फायदेशीर असला प्रमाणात खावा, डायबिटीज रुग्ण आणि वेट लॉस करणार्‍यांनी खावू नये

लक्षात ठेवा

कसा असेल तुमचा सोमवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..