ब्रेकफास्ट आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो
Picture Credit: Pixels
ब्रेकफास्टमध्ये हे हेल्दी ऑप्शन आरोग्यासाठी अतिशय चांगले आहेत
गरम तेलात, मोहरी,कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा घाला, हळद,मीठानंतर पोहे घालून मिक्स करा
तेलात कांदा, टोमॅटो,हिरवी मिरची घाला त्यात रवा भाजून घ्या, पाणी घालून शिजवा
रवा,दही, पाणी घालून मिक्स करा, कांदा, टोमॅटो,हिरवी मिरची, मीठ घालून चिला तयार
अंडा टोस्ट हासुद्धा ब्रेकफास्टचा हा एक चांगला ऑप्शन आहे
बटाटा, टोमॅटो, काकडी चिरावी, ब्रेडवर बटर लावून सँडविच तयार करा.
मैदा, साखर, दूध, अंड मिक्स करून स्मूद बॅटर बनवा, पॅनकेक तयार करा
गरम तेल,कांदा, हिरवी मिरची घालून अंडं फेटून घ्या, मसाले, मीठ घालून बुर्जी तयार करा