कोम्बुचा चहाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगला आहे.

चहातील कार्बोनिक अ‍ॅसिड, जीवनसत्त्व,या पोषक घटकांचा शरीराला फायदा होतो.

बायोएक्टिव कंपाउंड चहात असल्याने मेटाबॉलिझम फास्ट होते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कोम्बुचा चहामध्ये चांगले बॅक्टेरिया, प्रोबायोटिक्स असतात, पचन सुधारण्याचे काम करतात.

कोम्बुचा चहामधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.

कोम्बुचा चहामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. प्रोबायोटिक्स ब्लड प्रेशर वाढण्यापासून रोखते.

कोम्बुचा चहा हृदयाशी संबंधित आजारांसाठी चांगला मानला जातो.  कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो.

या फायद्यामुळे जगभरात कोम्बुचा चहा साऱ्यांनाच आवडतो.