पाणीपुरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं
पावसाळ्यात मात्र हीच पाणीपुरी आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
पावसाळ्यात पाणीपुरी खाल्ल्यास डायरियाचा धोका वाढतो, अशक्तपणा येतो.
पाणीपुरी खाल्ल्यास आतड्यांना सूज येऊ शकते, पोटात दुखू शकते.
पाणीपुरी इम्युनिटी कमी करतात. पावसाळ्यात खाल्ल्यास आजारी पडू शकता.
पावसाळ्यात पाणीपुरी खाणं यकृतासाठी चांगले नाही.
डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते. त्यामुळे चक्कर येऊ शकते.
त्यामुळे पावसाळ्यात पाणीपुरी खाणं टाळावं.