Published July 31, 2024
By Shilpa Apte
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्स ट्राय करा.
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस प्यावा.
.
नारळ पाण्यानेही हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. डिहायड्रेशनची समस्या दूर होते.
बीटरुटचा ज्यूस शरीरासाठी फायदेशीर आहे. व्हिटामिन्स आणि खनिजांचा स्त्रोत
जास्वंदाच्या फुलाच्या रसात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
डाळींबाच्या ज्यूसमुळेही हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. अँटी-इन्फ्लेमेटरी पोषक तत्त्व असतात.
या ज्यूसमुळे हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांना फायदा होतो.