रात्रीचं जेवण कायम हेल्दी असावं असं म्हटलं जातं.
रात्रीचं जेवण कायम हेल्दी असावं असं म्हटलं जातं.
रात्रीचा आहार हा कायम हलका असावा, पचायला सोपा असा.
असे काही पदार्थ आहेत जे रात्रीच्या जेवणात टाळावे.
रात्री पचायला जड असे पदार्थ खाणं टाळावं, नाहीतर त्रास होतो.
जर तुम्हाला मसालेदार खाद्यपदार्थ आवडत असतील तर रात्री ते टाळावे.
रात्रीच्या वेळी चहा, कॉफी पिणंही टाळावं, कॅफीनमुळे निद्रानाश होऊ शकतो.
जास्त गोड पदार्थ रात्रीच्या जेवणात नसावेत, नाहीतर गॅसची समस्या उद्भवते.
या छोट्या छोट्या गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास तब्बेत ठणठणीत राहते.