रात्री भूक लागल्यावर ‘हे’ हेल्दी ऑप्शन्स आहेत बेस्ट

रात्री, मध्यरात्री अचानक अनेकांना भूक लागते. अशावेळी खाता येतील असे हेल्दी ऑप्शन्स आपण जाणून घेऊयात.

ग्रीक योगर्टसोबत जांभळं आणि मध असं कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करू शकता.

कमी कॅलरी असलेले आणि भरपूर फायबर असलेले पॉपकॉर्नही तुम्ही खाऊ शकता.

रात्री गोड खावंसं वाटलं तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता.

कॉटेज चीजसोबत फळंही तुम्ही खाऊ शकता.

रात्री काही क्रंची खावंसं वाटलं तर बदाम खा.

व्हेजिटेबल स्टीक्स हा सुद्धा चांगला पर्याय आहे.

व्हेजिटेबल स्टीक्समुळे पोट भरलेलं राहतं.