डायबिटीजच्या रुग्णांसाठी हेल्दी स्नॅक्स निवडणं अत्यंत गरजेचं आहे.
हे सॅन्क्स ऑप्शन चविष्ट आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवतील.
प्रोटीन आणि फायबरयुक्त भाजलेले चणे, पोट भरलेलं राहण्यास मदत करतात.
एक मूठ बदामातही हेल्दी फॅट्स असतात जे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतात.
सफरचंद आणि पीनट बटर हे प्रोटीनचं एक चांगलं कॉम्बिनेशन आहे.
उकडलेली अंडीही प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. एनर्जी मिळते.
लो कॅलरीज आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह, मखणा हा एका उत्तम पर्याय आहे.
प्रोटीन आणि कॅल्शिअमयुक्त पनीर क्यूब्स रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
तुमच्या डॉक्टारांच्या सल्ल्यानेच यापैकी कोणतेही स्नॅक्स तुम्ही ट्राय करू शकता.