लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते, किडनी स्टोनसारख्या आजारांपासून बचाव होतो.
बडीशेपेचं पाणी प्यायल्याने मेटाबोलिझम रेट वाढतो.
जीऱ्याच्या पाण्यामुळे चयापचय वाढते, लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.
आल्याचं पाणी प्यायल्याने कर्करोग, हृदयरोग, यांचा धोका कमी होतो.
कोमट पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर टाकून प्यायल्याने केसांसाठी फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यासाठी सब्जाचं बी पाण्यात टाकून प्या.
काकडी पाण्यात टाकून ठेवा, थोड्यावेळाने ते पाणी प्यायल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
दालचिनीचं पाणी प्यायल्यास मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.