सकाळचा नाश्ता कधीही स्कीप करू नका. दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने करा.
प्रवासात असताना शक्यतो फास्ट फूड खाणं टाळावं.
ड्रायफ्रुट्स, प्रोटीन बार, रोस्टेड नट्स असे हेल्दी ऑप्शन प्रवासात तुमच्यासोबत कायम ठेवा.
शक्य असेल तेव्हा चालण्याचा व्यायाम नक्की करा, ते शरीरासाठी खूप चांगले असते.
प्रवासात असतानाही पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
अल्कोहोल पिणं प्रवासात असताना टाळावे. त्यामुळे वजन वाढीची समस्या उद्भवू शकते.
प्रवासादरम्यान हात-पाय कायम स्वच्छ ठेवावे. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
शरीर डिहायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे दिवसभरात कमीतकमी 8 ग्लास पाणी प्यावे.