दाह-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी हळद ओळखली जाते. त्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.

 व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध असा आवळा लढण्यास मदत करतो. 

नारळ त्वचेला मॉइश्चरायझर आणि पोषण देते, मऊ आणि लवचिक त्वचा ठेवते. 

केशरमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे त्वचेचा रंग उजळतो.

बदाम हे व्हिटॅमिन ई चा एक चांगला स्रोत आहे, रॅडिकल्समुळे होणारं नुकसान यामुळे टळतं. 

कडुनिंबामुळे मुरुम, डाग जाण्यासाठी फायदेशीर ठरते.

तूप खाल्ल्यामुळे त्वचेला हायड्रेशन आणि पोषण मिळते. 

पपईमधील एंजाइम एक्सफोलिएट त्वचेला नितळ पोत आणि उजळ करतात. 

 मसूर डाळ पेस्ट बनवून मास्क म्हणून वापरली जाऊ शकते.