लाल रंगाचा हार्ट इमोजी प्रेमाचं प्रतिक मानलं जातं.

ऑरेंज रंगाचा हार्ट इमोजी दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त पण प्रेमापेक्षा कमी असलेलं नातं दर्शवते. 

पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजी निखळ, शुद्ध मैत्रीचं प्रतिक आहे.

हिरव्या रंगाच्या हार्ट इमोजीचा अर्थ आहे तुम्ही एखाद्याच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत आहात. 

निळ्या रंगाचा हार्ट इमोजी म्हणजे विश्वास आणि सुरक्षा

 जांभळ्या रंगाचा हार्ट इमोजी टॅबू मानल्या जाणाऱ्या प्रेमाशी जोडलेला आहे. 

ब्राउन हार्ट इमोजी काही समस्यांवर चर्चा करण्यासाठी मानलं जाते.

 पांढऱ्या रंगाचा हार्ट इमोजी सहानुभूती आणि आपुलकी दर्शवण्यासाठी ओळखले जाते. 

काळ्या रंगाचा हार्ट इमोजी दु:ख, हार्टब्रेक झाल्याचं दर्शवते.